सोलापूर जिल्ह्यात ढाळे पिंपळगाव येथील प्रवीण पिसाळ व प्रमोद पिसाळ यांनी दीड एकरातील द्राक्ष बाग भुईसपाट केली आहे. परतीच्या पावसामुळे द्राक्षांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं.